Website Last Updated on : 19 Mar 2025


Mobile : 07182-252268, 9422133976

Photo Gallery

  • SGGVSS Album »
  • नाबार्ड अंतर्गत फार्मर प्रोडयुसर संचालक क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 04/07/2023 ते 06/07/2023 ह्या कालावधीत तुलशी आय.टी.आय. किंडगीपर, शिवनी रोड आमगाव च्या सभागृहात फार्मर प्रोडयुसर कंपनीतील डायरेक्टर यांचे तिन दिवशीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात उद्घाटनीय स्थान मा. अविनाश लाड (डी.डी.एम. नाबार्ड, गोंदिया) व अध्यक्ष डॉ. सय्यद अली (वरिष्ट शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र गोंदिया) व प्रमुख मार्गदर्शक मा. विजय बाहेकर (सचिव श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया), मा. डॉ. कांतीलाल पटले (DAHO पशुविकास अधिकारी गोंदिया), मा. डॉ. शैलेंद्र पटले (पशुविकास अधिकारी गोंदिया), मा. सुशील वाढई (रिजनल मेनेजर, HDFC बँक, गोंदिया), मा. संजय बाहेकर (सामाजीक कार्यकर्ता आमगाव), मा. योगेश चिरवतकर (सहायक अधिकारी- मत्स्यव्यवसाय विभाग, गोंदिया) यांचे प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली.