राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कला व विज्ञान डोंगरगांव येथे आज जनजागृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बाहेकारजी व्यसनमुक्ती केंद्राची माहिती आणि व्यसनमुक्त जीवन या विषयी मार्गदर्शन तसेच तरुण पिढीने जागृत व्हावे , समाजाला व देशाला व्यसनमुक्त करावे आणि सामाजिक कार्य करण्यात हातभार लावावा असा शुभ संदेश दिला.....