श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया पंचायत समिती आमगाव जल जीवन मिशन अंतर्गत 430 नळ जोडणी प्रस्तावित असून त्यापैकी 166 नळ जोडणी करण्यात आली.एकूण 355587 काम करणे अपेक्षीत होते. 2,90000 चे फक्त नल जोडणीचे काम करण्यात आले. * नवीन टाकीचे बांधकामाची पाहणी करण्यात आली. पाणी पुरवठा विहीर,टाकी, व पंप हाऊस चे जियो tyagig करण्यात आले. * जल जीवन मिशन अंदाजपत्रक रकमेच्या 10% लोकवर्गणी जमा करण्याकरिता गावात गृहभेट करून लोकांना लोकवर्गणी व पाणी पट्टी जमा करणे संदर्भात लोकजागृती करण्यात आली.तसेच पाण्याचे महत्व सांगण्यात आले. * लोकवर्गणी 3552 रूपये जमा करण्यात आली. गृहभेट घेतांना ग्रामसेवक श्री पहिरेले,सरपंच सविता चूटे, ग्रा. प. कर्मचारी राधेश्याम चुटे तसेच isa चे कर्मचारी शुभांगी मेश्राम वरिष्ठ समाज शास्त्रज्ञ उपस्थीत होते.