श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया पंचायत समिती आमगाव जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय फुक्किमेटा येथे भेट दिली असता ग्रामसेवक पुष्पा चाचेरे मॅडम,उपसरपंच सौ. कोहळे मॅडम, सर्व ग्रा.प.सदस्य,संगणक चालक ममता बिसेन, व जलसुरक्षक लक्ष्मीचद कटरे उपस्थीत होते सभेत जल जीवन मिशन अंतर्गत 10% लोकवर्गणी जमा करणे संदर्भात चर्चा करण्यात आली . पाणी पट्टी वसुली व लोकवर्गणी जमा करणे संदर्भात चर्चा करण्यात आली.